English Hindi Marathi
Dalmia Landing Page Banner
Dalmia Landing Page Banner Mobile

सुरू करण्यासाठी आमच्याशी संपर्क साधा!


  दालमिया सिमेंट पार्टनर बनण्याचे फायदे:

  Become a Dalmia Cement Partner Today

   

  वेळेवर पुरवठा

  Become a Dalmia Cement Partner Today

   

  आकर्षक मार्जिन आणि इन्सेंटीव

  Become a Dalmia Cement Partner Today

   

  आमच्या ‘सुविधा’, डीलर ऍपवर पूर्णतः डिजिटल अनुभव घ्या

  Become a Dalmia Cement Partner Today

   

  आमच्या सर्वोत्कृष्ट ‘दालमिया डीलाइट’ सहभागीता कार्यक्रमाद्वारे उत्कृष्ट पारितोषिके मिळवा

  बना जगातील सर्वात हरित सिमेंट ब्रँडच्या प्रगतीचा एक भाग. कारण एकत्र आपण श्रेष्ठ, प्रफुल्लित आणि हरित भविष्य तयार करू शकतो

  सामान्य प्रश्नांचे उत्तर:

  दालमिया सिमेंट डिलरशिप का निवडावी?

  ८० वर्षांचं यशस्वी इतिहास असलेली, दालमिया सिमेंट हे भारतातील एक सर्वोत्कृष्ट सिमेंट कंपनी आहे. सर्वात वेगाने वाढणाऱ्या सिमेंट ब्रँडस पैकी एक. आपली भागीदारी, एक प्रगतीच नातं!

  दालमिया सिमेंट डिलरशिपचं खर्च किती आहे?

  डिलरशिपचं खर्च ठिकाण आणि व्यापार संभावनेनुसार बदलू शकतो. कृपया हा फॉर्म भरा किंवा वेबसाइटवरील संपर्क सेक्शन वर जा. आमचे प्रतिनिधीं तुमच्याशी संपर्क करून मदत करतील

  दालमिया सिमेंट डिलरशिप कशी मिळवायची?

  दालमिया सिमेंट डिलरशिप मिळवणं अगदी जलद आणि सोपं आहे. कृपया वरील फॉर्म भरा, आणि आमचे प्रतिनिधीं तुमच्याशी संपर्क करून मदत करतील!

  दालमिया सिमेंट डिलरशिप सुरू करण्यासाठी किती जागा आवश्यक आहे?

  सिमेंट डिलरशिपसाठी किमान 250 चौ. फूट साठवणूक आणि कार्यप्रवाहसाठी आवश्यक आहे।

  सिमेंट डिलरशिप सुरू करण्यासाठी किती गुंतवणूक आवश्यक आहे?

  गुंतवणूक तुमच्या ठिकाणाच्या बाजार आणि व्यापारिक संभाव्यतेवर अवलंबून राहील. आम्हाला संपर्क करा आणि आमचे प्रतिनिधीं आपल्याला सहाय्य करतील!

  दालमिया सिमेंट डीलरशिप संबंधित प्रश्नासाठी कसे संपर्क साधावे?
  आपण आमच्याशी पुढील प्रकारे संपर्क साधू शकता:

  – खालील लिंक वापरून, किंवा
  – १८०० २०२० या वरील नंबर वर कॉल करा किंवा Whatsapp वर संपर्क साधा
  – यावर customer.care@dalmiacement.com ईमेल पाठवा

  मैं डालमिया सीमेंट डीलरशिप के लिए कैसे आवेदन कर सकता हूं?

  डालमिया सीमेंट डीलरशिप शुरू करना बेहद आसान है। कृपया ऊपर दिए गए 'हमसे संपर्क करें' फ़ॉर्म भरें ताकि हमारे प्रतिनिधि आपकी सहायता कर सकें!

  मी दालमिया सिमेंट डीलरशिपसाठी कसे अर्ज करू शकतो?

  दालमिया सिमेंट डीलरशिप सुरू करण्याची प्रक्रिया जलद आणि सोपी आहे. कृपया वरील संपर्क फॉर्म भरा, आणि आमचे प्रतिनिधीं तुमच्याशी संपर्क करून मदत करतील!